The Basic Principles Of shahapur gram panchayat list
The Basic Principles Of shahapur gram panchayat list
Blog Article
त्यासोबतच इतर योजनांची माहिती घेऊन सदर योजना तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमार्फत सध्या चालू आहे का ? याची विचारपूस करून विविध योजनांचा लाभ पंचायत समिती विभागाकडून मिळवावा.
पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी हे असतात. गटविकास अधिकारीला बीडीओ असेही म्हटले जाते. गटविकास अधिकारीची नेमणूक राज्यशासन मार्फत केली जाते.
शहापूर नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा शिवसेनेने बाजी मारली आहे. आपला गड राखतानाच शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
शहापूर तालुक्यातील वासिंद हे सर्वात जुने स्थानक आहे. १९२९-३० च्या सुमारास विजेवर चालणाऱ्या गाड्या सुरु झाल्या थळघाट सुरु होण्यापूर्वी तसेच उपनगरीय रेल्वे मार्गाचे शेवटचे स्थानक असलेला कसारा, शहापूर तालुक्यात असून वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारा हि रेल्वे स्थानके शहापूर तालुक्यात येतात.
मिलिंद बटावळे त्यांचे मित्र व नातेवाईक यांची दिशाभूल करून कर्म कंपनीने तब्बल दोन कोटी आठ लाख तीन हजार ८३५ इतक्या रकमेची फसवणूक केली असल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.
आरोग्य विभाग-वैद्यकिय अधिकारी गट ब प्रसिध्दीपत्रक
पाणी टंचाईच्या समस्येवर मात नाही : शहापूर तालुक्यातील वर्षानुवर्षे पाणीटंचाईत होरपळणाऱ्या गावं, आदिवासी वस्त्यांची पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतो. टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी अडीच कोटी रुपयांचा खर्च होतो. हा खर्च नियंत्रणात यावा यासाठी भावली योजना आकारास आणण्यात आली. परंतु, ही योजना अद्यापही पाणी देत नसल्यानं पाणीटंचाईच्या समस्येवर मात झालेली नाही.
ठाणे : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या नशिबी अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. यामुळं महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. पाणीटंचाई भासू लागलेल्या शहापूर तालुक्यातील टंचाईच्या प्रत्यक्ष निवारणाकरता मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला मंजूरी दिली असून, १२ कोटी ६६ लाख ६० हजार रुपये निधीच्या खर्चाची तरतूद टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसाठी करण्यात आली आहे.
-----------------
भ्रष्टाचाराविरोधात शहापूरच्या सभापतींचे उपोषण
या बांधकाम व्यावसायिक कंपनीचा हजारो फ्लॅटचा गृहनिर्माण प्रकल्प २०१५ मध्ये सुरू करण्यात आला होता. स्वस्तात घर मिळणार या उद्देशाने ठाणे, मुंबईतील अनेक ग्राहकांची सुरुवातीला घर घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. यामध्ये अनेक सेवानिवृत्त कुटुंबांनी ही निवृत्ती पश्चात मिळणारी रक्कम गुंतवली आहे. अनेक इमारती देखील उभ्या राहिल्या आहेत. मात्र असंख्य ग्राहकांची तसेच या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांसह मजुरांची देखील या प्रकल्पात फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंबई येथील मिलिंद बटावळे यांनी याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात.
यंदाही टँकरनं पाणी पुरवठा : भावली धरण डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास येऊन तालुक्याचा पाणी प्रश्न मिटेल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु, २०२५ वर्षातील जानेवारीनंतरी ही योजना रखडल्यानं शहापूर तालुक्यातील ५७ गावे आणि १७१ पाड्यांना यंदांही टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
निवडणुक – २०२४ लोकसभा निवडणुक २०२४-नमुना-२०